bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03308
Ganeshotsav

आमच्या घरी दरवर्षी गणेशोत्सवात गणपती बाप्पाचे अतिशय उत्साहाने आणि आनंदाने आगमन होते.बाप्पाच्या स्वागतासाठी आम्ही घर सुंदर फुलांनी आणि रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाईने सजवतो.आम्ही दररोज बाप्पाची मनोभावे आरती करतो आणि त्यांना त्यांचे आवडते उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून दाखवतो.बाप्पाच्या वास्तव्याने घरात सुख, शांती आणि चैतन्याचे वातावरण निर्माण होते, म्हणूनच हा आमचा सर्वात लाडका सण आहे.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3318 in a hash chain of 3,322. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf7b4b4fe2da3f9da600d299d0892dedda77183818bf099882accb1182ad185e0
Chain headb8b5ff04c8c97a4190ed01b7b9755f4db96c05f537f8cadb96120026ba6cbbb8
The chain verifies end to end as of this page load.


