bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03299
शैक्षणिक गणेशोत्सवाचा अनोखा उपक्रम
श्री साई गणेश क्रीडा मंडळ, साईनगर यांच्या वतीने यंदा “शैक्षणिक गणेशोत्सव” साजरा करण्यात येत आहे. गणपती बाप्पाच्या चरणी हार, फुले, नारळ, मिठाई न अर्पण करता वह्या, पुस्तके व शैक्षणिक साहित्य अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जमा होणारे साहित्य गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. “भक्तीसोबत शिक्षणाची साथ देऊया!”
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3309 in a hash chain of 3,351. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha259ea388d7abb6acfe78c83f4dc6d3d162fc4499e716536798bf5e9724bf3c2
Chain head39a57f57f528a261c701eb7bc911bedbc4c844ec79b629a1b101ed6b878c156a
The chain verifies end to end as of this page load.


