bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03297
करंजी
तीळ भाजणे: कढईत तीळ मंद आचेवर हलकेसे भाजणे आणि चटचट होईपर्यंत भाजून घ्या. तीळ जळू देऊ नका. त्यानंतर खोबरेही हलके भाजून घ्या.मिश्रण वाटणे: तीळ थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाड असं बारीक मिसळणे: आता त्याच मिक्सरमध्ये किसलेला गुळ, भाजलेले खोबरे, वेलची पूड आणि जायफळ पूड टाकून पुन्हा एकदा मिक्सर चालू-बंद मध्ये थोडं थोडं करत एकत्र फिरवून घ्या. तुमचे तिळाचे सारण तयार आहे. पीठ मळणेएका परातीत पीठ (गव्हाचे किंवा मैदा) घेऊन त्यात चवीनुसार मीठ घाला.त्यात १ मोठा चमचा कडकडीत गरम तेलाचे मोहन घाला आणि चमच्याने मिक्स करा.आता थोडे थोडे दूध किंवा पाणी वापरून पुरीसारखे घट्ठ पीठ मळून घ्या. पीठ १५-२० मिनिटे ओल्या कपड्याने झाकून बाजूला ठेवा. कानलवले वळणे आणि तळणेमळलेल्या पिठाचे लहान लिंबाच्या आकाराचे गोळे करा.एक गोळा घेऊन त्याची पातळ पुरी लाटून घ्या.पुरीच्या मध्यभागी १ ते २ चमचे तिळाचे सारण ठेवा.पुरीची एक कडा उचलून दुसऱ्या कडेवर ठेवून ती अर्धचंद्राकृती (गुळगुळीत) दुमडून घ्या. कडा बोटांनी नीट दाबून बंद करा जेणेकरून सारण बाहेर येणार नाही. (तुम्ही करंजीच्या चमच्याने किंवा कातण्याने कडा कापून छान डिझाईन करू शकता).कढईत तेल किंवा तूप मध्यम गरम करा.कानवले मंद ते मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी हलके सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.तुमचे खुसखुशीत आणि चवदार तिळाचे कानवले तयार आहेत! थंड झाल्यावर ते हवाबंद डब्यात भरून ठेवणे
- Kind
- Recipe
- Place
- Satara
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- प्रसाद खंदारे
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3307 in a hash chain of 3,381. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash24ad2733ba58ea2cd1d1a25f1747fa76ab0d88b147827576d124fbe60af4dca5
Chain headae7c04ad494293dd00c97e7c777320bb9e10c47056465b6e253087acf2051ba6
The chain verifies end to end as of this page load.


