bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03295
लालबागचा राजा

आम्ही दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो आमच्याकडे गणेश चतुर्थी दिवशी गणेशाची प्रतिष्ठापना करतात ते अनंत चतुर्थी पर्यंत आमचा गणेशाचा उत्सव चालतो आम्ही दररोज सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती करतो त्याचबरोबर रोज सकाळी पूजेच्या अगोदर ध्रुवा व फुले वाहून गणपतीची पूजन करून घेतो नंतर आरती करतो त्याचप्रमाणे न चुकता संध्याकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान श्री गणेशाची आरती करतो व अनंत चतुर्थीच्या दिवशी आम्ही गणेशाचे विसर्जन करतो याप्रमाणे आम्ही दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो
- Kind
- Story
- Place
- Satara
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3305 in a hash chain of 3,364. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash52627254c439551617f3ad1706819698aa62c681458dd2b0a21ab53d5b0a67a9
Chain head027f1fa1e04824426fd6f5b2ef1b988c7fb190a06824890844e6ecb9c636f578
The chain verifies end to end as of this page load.


