bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03288
देखावा -पांढऱ्या दुधातील काळा धंदा

“पांढऱ्या दुधातील काळा धंदा” हा देखावा दोन स्वरूपात आहे. पहिल्या आधीच्या परिस्थितीचे दुसरा सध्याचा परिस्थितीचा. आधीच्या परिस्थितीमध्ये एक गाईचा गोठा दाखविलेला आहे. दुसऱ्या सीनमध्ये हाताने दूध काढताना दाखविले आहे. तिसऱ्या सीनमध्ये घोटामधून दूध डेअरीला दाखविली आहे. चौथ्या सीनमध्ये गावकऱ्यांकडून दूध घेताना महिला आहे. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पनीर करण्याचा देखावा आहे. नंतर लोकसंख्या वाढली, दुधाची मागणी प्रत्येक वर्षाला वाढली. मुबलक प्रमाणात मिळणारे दूध कमी झाले मग भेसळ सुरु झाली आणि हजारो लिटर दुध निर्मिती झाली,दूध संकलन व पॅकिंग साठी मोठ्या कारखाने तयार झाले व देशी गीर गाईचे दूध म्हणून जरशी गाई दूध विकले गेले आहे.शेवटी देऊळ आहे बाहेर प्रसादाचे दुकान दाखविले आहे. (भेसळयुक्त पदार्थ)
- Kind
- Story
- Place
- Shivjanmbhumi, Junnar
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3298 in a hash chain of 3,325. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashcc445441790e3025894d73ae7289bf7291b4bb691109c2c3eed68c0b42d29b28
Chain headd545cfc0752bc63c9d880deb124c0982f7ab5658f546b3a4afde434535f95c7d
The chain verifies end to end as of this page load.


