bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03277
आमचा बाप्पा
आमचा बाप्पा आम्हीगेले दोन वर्ष आम्ही आमच्या बाप्पाची आता सांग पूजा करतो आमचा बाप्पा आम्ही घरी आल्यानंतर त्याची प्रतिकृती पूजा केली जाते मला आवडणारे उकडीचे मोदक आम्ही करतो सर्व घरातील मंडळी एकत्र बसून बाप्पा समोर जेवण करतो आणि बाप्पांचे आरती भजन संध्याकाळच्या वेळी केली जाते सर्व शेजारी व आम्ही एकत्र येऊन आरती करतो प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही आरती करतो प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही आर्टिकल्चर अशा प्रकारे आमचा बाप्पा पाच दिवसांनी पाच दिवसांनी आम्ही आमच्या बाप्पांची कथा सांग पूजा केली आणि अशा प्रकारे आमचा बाप्पा आम्ही पाचव्या दिवशी त्याचं विसर्जन केले
- Kind
- Story
- Place
- Sindhudurg
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3287 in a hash chain of 3,287. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash74a24280a01073f377a7e2578793d6b74276c7f4003e2fd2e13db32d969c9d24
Chain head74a24280a01073f377a7e2578793d6b74276c7f4003e2fd2e13db32d969c9d24
The chain verifies end to end as of this page load.


