bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03250
निसर्गाचे संरक्षण हीच खरी ईश्वर सेवा

पर्यावरणाच्या असमतोलाच्या मोबदल्यात होत असलेला विकास आपण सर्वचजण पाहतोय. पर्यावरणाचे संरक्षण करण्याकरिता तसेच ते पुढच्या पिढीसाठी सुरक्षित ठेवण्याकरिता प्रत्येकजण मनापासून निदान विचार तरी करतोच. या निसर्गाशी एकरूप होऊन आपलि संस्कृती परंपरा जपण्याचे व सणवार उत्सव साजरे करणे हे कोकणाचे वैशिष्ठ आहे. कोकणातील गणेश उत्सव हा महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. निसर्गाचे संरक्षण संवर्धन हीच खरी ईश्वर सेवा हा संदेश देणारा आमचा तोरस्करांचा मानाचा गौरी गणपती. पर्यावरण पूरक बाप्पांची मूर्ती व पर्यावरण पूरक सजावट.
- Kind
- Story
- Place
- गावाने, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3260 in a hash chain of 3,351. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd242094d03d912a3177b1598fbec0ac554a81e7d0ce931833af2cc7402a0938f
Chain head39a57f57f528a261c701eb7bc911bedbc4c844ec79b629a1b101ed6b878c156a
The chain verifies end to end as of this page load.


