bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02978
आमचा लाडका बाप्पा 🙏

🙏 आमचा लाडका बाप्पा 🙏 🌺 श्री गणपती बाप्पा मोरया! 🌺 आमच्या घरी दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने गणरायाचे आगमन होते. कोकणातील पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा, आरती आणि नैवेद्य करून बाप्पाचे स्वागत केले जाते. 🙏 बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना — आमच्या कुटुंबावर सदैव कृपादृष्टी राहू दे, घरात सुख-शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदू दे. 🌺🪔 ❤️ गणपती बाप्पा मोरया! 🙏 मंगलमूर्ती मोरया! ठिकाण: कणकवली, सिंधुदुर्ग परंपरा: कोकणी पारंपरिक गणेशोत्सव
- Kind
- Tradition
- Place
- Sindhudurg
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2991 in a hash chain of 3,281. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash21eb4a29e61f00d4ca69bbb6bfaefd0d5defa9f0ca6a7f951fcb1fdb9ea4b72b
Chain head2e4ced2e5dc7599090ca0d1ba0be0e84b0094938910de8acc2f135939200253a
The chain verifies end to end as of this page load.


