bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02933
भजन

गणपती बाप्पांची स्तुती करणे व जागरण करण्यासाठी भजन गायले जाते गावातील लोक एकत्र येऊन गणपती बाप्पा समोर भजन म्हणतात आणि देव बाप्पा समोर जागरण करतात मग गावातील सर्व लोक एकत्र येतात देवासाठी स्तुती करून म्हणतात प्रसाद भक्षण करतात नाश्ता दिला जातो चहा पाण्याची व्यवस्था केली जाते अशा प्रकारे घरोघरी जल्लोषामध्ये देवाचे साठीचे जागरण केले जाते
- Kind
- Tradition
- Place
- Raigad
- Art
- Singing (Gītam) · Kala 1
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2943 in a hash chain of 2,943. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7a04d164954879c1bbfdd5439211d4af587413578f4bae0cd1365823837750f6
Chain head7a04d164954879c1bbfdd5439211d4af587413578f4bae0cd1365823837750f6
The chain verifies end to end as of this page load.


