bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02880
Trending 1980's trend चा बाप्पा
नमस्कार, अख्या देशभर सध्याच्या पेहरावातील आपापले लेटेस्ट फोटो चा अवतार चेंज करून 80's च्या दशकातील असल्याचा भास निर्माण करणारे फोटो पोस्ट करण्याची जणू ट्रेंड व शर्यतच चालू आहे. सबब, आम्ही देखील यावर्षी आमच्या घरच्या गणपती बाप्पाचे डेकोरेशन 80 च्या दशकातीलच आहे, असे भासवणारे दृश्य व देखावा निर्माण केला आहे. सदर डेकोरेशन व आमचा गणपती बाप्पा तुम्हाला आवडेल अशी आशा करतो.
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Ameet Naik
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2890 in a hash chain of 2,891. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7476f27a50a0338fee53808382e386549e6e6b9a845c915af9d450deaa712b9e
Chain headf960b1617f40b1a75d655812ebbeb58d42c003daaa98d6c9fd92b79283019848
The chain verifies end to end as of this page load.


