bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02748
आमचे घरगुती गौरी गणपती डेकोरेशन
दरवर्षी प्रमाणे आम्ही घरीच सर्व पदार्थ बनवतो आणि सजावट करतो पण ह्या वर्षी थोड विशेष एकही पिलर न बनवता हवेत तरंगत असलेला छत बनवून अगदी मंडप सारखी सजावट केली आणि आम्ही मागचे 5 वर्ष झाले आमचा घरात रानातील लाल मातीचा बनवलेली गणेश मूर्ती स्थापन करतो आणि घरीच विसर्जन करून नंतर त्या मातीमध्ये रोप लावतो अशा प्रकारे प्रत्येक वर्षी पर्यावरणाची काळजी घेता आम्ही हा सण साजरा करतो आणि करत राहु धन्यवाद ❤️
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2758 in a hash chain of 2,850. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash38c09dfffbd28961944d9a66d087f8ab2b057fc31da5012e1b2cc3702ac1aa01
Chain headdea280432ddef113aaf18894f6dd2bf8519789c75e590701441978db95c345f1
The chain verifies end to end as of this page load.


