bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02726
श्री गणेशाची माहिती

14 सप्टेंबर 2026 या दिवशी गणेश चतुर्थी पारंपरिक साजरी केली जाते. अनेक भाविक गणेशोत्सव गणपती ची पूजा आणि भजन व आरती / नाचमंडळ मोठ्याने घरोघरी साजरी करतात. तरी मी माझ्या घरी गणपती बाप्पा ची प्रथम दिवशी मूर्ती आणली होती. तर खूप गणपती बाप्पाची मनोभावें भक्ती आणि श्रद्धा व पूजा / आरती आनंदाने केली आहे. खूप मनाला ही शांत वाटते. माझ्या घरी सर्वजण भाविक भक्त आरती साठी येऊन चाल सुरात आरती म्हणतात. माझ्या घरी 12 दिवस गणपती विराजमान आहे . तरी सर्वांनी माझ्या घरी बाप्पा बघायला येण्यासाठी कृपा करावी. ही नम्र विनंती 🙏🏻 तरी मी गणेशाला वंदन करून सर्व भाविक भक्ताना गणेशोत्सव हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया 🌸🙇🏻♂️🙏🏻 मंगलमूर्ती मोरया 🌸🙇🏻♂️🙏🏻
- Kind
- Story
- Place
- Raigad
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2736 in a hash chain of 3,281. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash4ccac020ded112b7ead24746ed6c6263657887b55ebc5cbe364cab52f5285f01
Chain head2e4ced2e5dc7599090ca0d1ba0be0e84b0094938910de8acc2f135939200253a
The chain verifies end to end as of this page load.


