bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02724
घरगुती गणपती एक उत्सव

आमच्या गावी गणपती यायचा आम्ही सर्व मुंबईमध्ये स्थायी पुण्यामध्ये स्थायिक नातेवाईक यांच्याकरता एकत्रित रित्या गावी जाऊन हा सण साजरा करत असू मात्र करोनाच्या काळामध्ये ही गोष्ट शक्य नसते त्यामुळे आम्ही आमच्या घरी गणपती घेऊन येणे चालू केलं आणि आता आम्ही इथेच सण हा साजरा करतो आम्ही खेळाडू मातीची मूर्ती आणतो आणि पर्यावरणाची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो घरी साधं चांगलं कपड्यामधलं मखर काम करून अतिशय चांगल्या पद्धतीने घरगुती वातावरणामध्ये आमच्या गणेश उत्सव साजरा करतो.
- Kind
- Tradition
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2734 in a hash chain of 3,281. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6a9b85908245624cbfd0b5fc93e1c85976244cb0ca935e1987cefeb86031000c
Chain head2e4ced2e5dc7599090ca0d1ba0be0e84b0094938910de8acc2f135939200253a
The chain verifies end to end as of this page load.


