bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02723
गणपती बाप्पाचे महत्त्व
गणपती बाप्पाचे महत्त्व गणपती बाप्पा म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक. त्यांचे स्मरण केले की मनाला एक वेगळेच समाधान मिळते. बाप्पा आपल्या आयुष्यातील सर्व विघ्ने दूर करून सुख-समृद्धी देतात, अशी श्रद्धा आहे. त्यांचे आगमन म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तीचा सुंदर संगम. बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येक घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. गणपती बाप्पा मोरया!
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Composing in the Mind (Mānasī-kāvya-kriyā) · Kala 17
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2733 in a hash chain of 3,281. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash1cc26a5c04b5278fcf2843ff9c63d550dffbe32223e4877734011a6f9cd9d198
Chain head2e4ced2e5dc7599090ca0d1ba0be0e84b0094938910de8acc2f135939200253a
The chain verifies end to end as of this page load.


