bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02642
आमच्या घरातील गणपती

माझी लहान पणा पासुन इच्छा होती घरात गणपती असावा पण काकांकडे गणपती आणायचे आणि आम्हाला तिथेच जावे लागायचे. पण मी आमच्या showcase च्या एका box मध्ये प्लास्टिक चा गणपती बस वायचो आणि डेकोरेशन करायचो. कालांतराने काकांनी गणपती दीड दिवस केला. 2011 साला पासून मी ठरवले गणपती आणायचा आणि तेव्हा पासुन बाप्पा ची मनोभावे सेवा करतोय. आमची मूर्ती आणि डेकोरेशन दोन्ही पर्यावरण पूरक आहेत. गणपती बाप्पा मोरया ✋🏻🤚🏻
- Kind
- Story
- Place
- Mumbai City
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2652 in a hash chain of 3,281. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash566e640a7e453c96259e5ae5e738415aab625f6b5ab8ae1993e80382d2ccfc88
Chain head2e4ced2e5dc7599090ca0d1ba0be0e84b0094938910de8acc2f135939200253a
The chain verifies end to end as of this page load.


