bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02641
“आमच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन”
“आमच्या घरी दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत घरामध्ये आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण असते. आम्ही पारंपरिक पद्धतीने बाप्पाची पूजा, आरती व नैवेद्य करतो. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. श्री गणपती बाप्पाच्या कृपेने आमच्या कुटुंबात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.”
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2651 in a hash chain of 3,280. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash113db6a3ebc8d0a655cd1e20d16e8d36aa56e6daeda1cc504581d4ac1595e81a
Chain head494696b96f0a44b8660b73001a41b726507b1e2b91750b9dcfc5878e50fb074d
The chain verifies end to end as of this page load.


