bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02630
पर्यावरण पूरक बाप्पा
झाराप येथील नूतन गणेश मूर्ती कलाकार नाथा काळसेकर यांनी यंदा प्रथमच समुद्री कासवावर अरुण झालेलेल्या गणपती ची मूर्ती स्वतःच्या हाताने तयार केली आहे कोकण किनारपट्टीला आढळत असणारी ही समुद्री कासवे पर्यटक पुन्हा समुद्रात नेऊन सोडतात यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते असे या देखाव्यात नाथा काळसेकर यांनी दाखवून दिले आहे झाराप परिसरात ही कौतुकाचा विषय बनला आहे,
- Kind
- Story
- Place
- सिंधुदुर्ग झाराप
- Art
- Painting (Ālekhyam) · Kala 21
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2640 in a hash chain of 2,790. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd5e6e2cdd48be927db2f415a5f8a9922f5b6f299d78708f36f5de4c922e358bb
Chain head7fb88c17a9df0d6b240c71a8e97d53b7610aebebda4a7859f3716a9ab4180d57
The chain verifies end to end as of this page load.


