bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02581
सकपाळांचा विघ्नहर्ता

आमचा गणपती पहिला आजी सासूबाई म्हणजेच माझ्या सासूच्या आईने सुरू केला होता काही कारणास्तव माझी सासू सासरे सगळे मिळून एकत्र त्यांच्याबरोबर राहत होते. त्यानंतर आजची सासूबाईंनी गणपती बाप्पा आणणे बंद केले. मध्ये एक वर्ष गेल्यानंतर माझ्या सासर्यांनी 1985-86 पासून पुन्हा गणपती आणण्यास सुरुवात केली.. ती आज तर हे पर्यंत आम्ही त्याचे प्रांत प्रतिष्ठा करून मनोभावे पूजा करते आणि आमचा वेदनात आम्ही मागितलेले सगळे करतो
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- प्रिया
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2591 in a hash chain of 3,281. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha8e4930606394b80e4c98adf277b0bc8eca02cfc3ba14519d5b02a39767f369c
Chain head2e4ced2e5dc7599090ca0d1ba0be0e84b0094938910de8acc2f135939200253a
The chain verifies end to end as of this page load.


