bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02571
🌺 मोठी मूर्ती नाही, मोठी श्रद्धा🙏

गणपती बसवण्याच्या दिवशी मुलांनी मोठ्या मूर्तीचा हट्ट धरला. तेव्हा वडील म्हणाले, “बाळांनो, बाप्पा मोठ्या मूर्तीत नसतात, ते आपल्या श्रद्धेत असतात. पूर्वी आपण छोटी मूर्ती आणायचो, पण आनंद आणि भक्ती खूप मोठी असायची. यावर्षी आपण छोटी शाडू मातीची मूर्ती घेऊया. तिच्यामुळे निसर्गाचीही काळजी घेतली जाईल.” मुलांना वडिलांचे म्हणणे पटले. कारण बाप्पांची उंची नाही, तर आपल्या मनातील श्रद्धा मोठी असली पाहिजे! ❤️
- Kind
- Story
- Place
- Nashik
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2581 in a hash chain of 2,584. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash225e796b7d17a3edc089d06731e495d9010441a63e47ae616a064273dfb7a49d
Chain headde13c590a069b8977583fba2c44beb285a5441c8fd59932e3897cb205aa505ec
The chain verifies end to end as of this page load.


