bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02565
ganapti with decor in my home

आमच्या घरात गणपतीची सजावट करून आम्ही बाप्पाची मूर्ती लाकडी देव्हाऱ्यात विराजमान केली आहे. बाप्पाच्या भोवती पांढऱ्या, पिवळ्या आणि गुलाबी रंगांच्या फुलांची दाट आरास केली आहे. मूर्तीसमोर पिवळ्या वस्त्रावर झेंडूची ताजी फुले, विड्याची पाने, सुपारी आणि शेजारी तांब्याचा कलश ठेवला आहे. यावर्षी आम्ही अशा उत्साहाने आमच्या बाप्पाचे स्वागत केले.
- Kind
- Story
- Place
- Mumbai City
- Art
- Flower Displays (Puṣpa-śakaṭikā) · Kala 26
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2575 in a hash chain of 2,584. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha75500cfd6a8378ce8b278902ee5dc2fa3bef408a6a195af801e24f696c887e7
Chain headde13c590a069b8977583fba2c44beb285a5441c8fd59932e3897cb205aa505ec
The chain verifies end to end as of this page load.


