bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02561
श्री पद्मनाभस्वामी मंदिर – श्रद्धा, इतिहास आणि रहस्याचा अद्भुत संगम
हर्ष योगेश वाणी फ्लॅट 3 प्राची अपार्टमेंट तुळशी नगर चक्रधर मंदिराजवळ भुसावळ 425201 8788919904 [email protected] घरगुती गणपती सजावट पर्यावरण पूरक समान v शाडू मातीची मूर्ती सोबत सुंदर असा देखावा यंदाच्या गणेशोत्सवात आम्ही साकारले आहे श्री पद्मनाभस्वामी मंदिराची भव्य eco-friendly प्रतिकृती, ज्यामध्ये भगवान पद्मनाभस्वामी, अनंतशेष आणि गूढ Vaults मधील ऐतिहासिक खजिन्याची झलक साकारली आहे. २०११ मधील तिजोऱ्यांच्या पाहणीपासून प्रेरणा घेत, खजिन्याची पाहणी करणारे miniature पथकही या सजावटीत दाखवले आहे. ही संपूर्ण सजावट पर्यावरणपूरक आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून हाताने तयार करण्यात आली आहे. 🌱 भारतीय वास्तुकला, इतिहास, श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर मिलाफ साधण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. 🌺 श्री गणेशाच्या चरणी समर्पित — गणपती बाप्पा मोरया! 🌺
- Kind
- Story
- Place
- BHUSAWAL
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2571 in a hash chain of 2,576. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash8a1a814b44c7f08433fc4d5320b3c7f667f489beff752b0d5b4108a7b8b4b240
Chain headf9ae9863f722e6c81dd5ad9607148b1db8bea774bbbc3524bda3bfeccb7fac2b
The chain verifies end to end as of this page load.


