bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02555
विश्वास

कधी कधी आयुष्यात सगळं असूनही मन शांत नसतं... अशाच एका दिवशी मी गणपती मंदिरात गेले. बाप्पांचं दर्शन घेतलं आणि काही क्षणांत मन अगदी शांत झालं. त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली—देव नेहमी आपल्या समस्या सोडवायला येत नाहीत; कधी कधी ते फक्त त्या समस्यांना सामोरं जाण्याची ताकद देतात. माझ्यासाठी गणपती बाप्पा हीच ताकद आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवला की मनाला एक आधार मिळतो, आणि वाटतं—“मी एकटी नाही, माझा बाप्पा माझ्यासोबत आहे.” हीच माझी बाप्पांबद्दलची छोटीशी भावना... 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
- Kind
- Story
- Place
- Jalgaon
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2565 in a hash chain of 2,566. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash0bcb079081fe4b66af096fd269eb3c62d7e7480e25d123b2a02774a558fadfec
Chain head52bf93465382155220d5d13e079b67c41084ad41023cafd240c4318e543d3dde
The chain verifies end to end as of this page load.


