bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02544
संस्कृतीचे जतन
गणपती बाप्पा पुढे ज्या काही मनातील इच्छा असतील त्या सांगितल्या तर त्या पूर्ण होतात मनोकामना पूर्ण करणारी इच्छापूर्ती ची देवता म्हणून त्याच्या चरणी साष्टांग दंडवत माझे परिस्थिती खूप हलाखीची व गरिबीचे होते मी मुलांना वाढवत असताना खूप कष्टाने वाढवले आहे पण त्या सर्व कष्टात मला गणपती बाप्पा चे पूर्ण साथ आहे माझी मुलं उत्तम शिक्षण घेत आहेत बिना वडिलांना ते आपले ध्येय पूर्ण करत आहेत म्हणून मी बाप्पाचे शतशः आभार मानते माझी गोष्ट
- Kind
- Story
- Place
- Satara
- Art
- The Art of Victory (Vaijayikī vidyā) · Kala 64
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2554 in a hash chain of 2,556. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash31d8310e48b526f6aafa977e4d5a5f26e23a52f227e88044e7b610dc06851248
Chain head2895ebc74025f7445742ee10c4a2b276a663abf6dbb1cd0d6e52f6fb382d97b8
The chain verifies end to end as of this page load.


