bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02463
आमच्या गावची पूर्वापार परंपरा
1/2
आमच्याकडे शाडू मातीची गणेश मूर्ती असते आणि बर्यपैकी मोठी असते पणजोबा ने बसवलेला किंवा त्या ही पूर्वी पासूनच गणपती आहे आणि माहेरी फक्त लाल रंगाचा गणपती असतो तो वेगल्याने बसवता येत नाही 5 वि पिढी आहे एकत्र बसवणारा, प्रेत्येका ची turn येते 11 वर्षांनी साधारण 250 पर्यंत members असावेत सगळे एकत्र येऊन सण साजरा करतात
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2473 in a hash chain of 2,473. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7d23973b7ecbf7594720a196db2d4b1ba8c5bee8a4c44f0b126a7b5bb30f967f
Chain head7d23973b7ecbf7594720a196db2d4b1ba8c5bee8a4c44f0b126a7b5bb30f967f
The chain verifies end to end as of this page load.


