bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02462
घरचा गणपती

🙏🌺 श्री गणेशाय नमः 🌺🙏 अमळनेर, ता. अमळनेर, जि. जळगाव येथील आमच्या घरी आज श्री गणपती बाप्पांची भक्तिभावाने स्थापना करण्यात आली. 🏡🙏 बाप्पांच्या आगमनाने घरात आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले आहे. गणराया आमच्या परिवारावर तसेच सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश घेऊन येवोत, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. ❤️ 🌺 गणपती बाप्पा मोरया! 🙏 मंगलमूर्ती मोरया! 🙏
- Kind
- Story
- Place
- Jalgaon
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2472 in a hash chain of 2,472. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2a79eaca74b2d0894264964f1b7318a8cb55b7c6f554b70556ed5e01472112bd
Chain head2a79eaca74b2d0894264964f1b7318a8cb55b7c6f554b70556ed5e01472112bd
The chain verifies end to end as of this page load.


