bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02423
वृक्ष लागवड व संगोपन
प्रत्येक वर्षी आमच्या मंडळाकडून वृक्ष लागवड वर संवर्धन केले जाते आमच्या गावात ड्रीम गार्डन मध्ये 17000 वृक्ष आहेत त्याची निगा राखायची काम आमच्या मंडळातील प्रत्येक सदस्य करण्याचा प्रयत्न करतो तसेच प्रत्येक गणेशोत्सवात वृक्षरोपण केले जाते व त्याचे संगोपन केले जाते गणेशोत्सवामध्ये जे कार्यक्रम घेतले जातात बक्षीसासोबत प्रत्येकाला एक झाड दिले जाते व त्याचे संगोपन करण्याचे सांगितले जाते
- Kind
- Tradition
- Place
- Solapur
- Art
- Horticulture (Vṛkṣāyurveda-yoga) · Kala 53
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2433 in a hash chain of 2,433. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe05febf4cf1e5a2c448dc4fd4c2bf81cec90a5c382966cd6e64d869051849971
Chain heade05febf4cf1e5a2c448dc4fd4c2bf81cec90a5c382966cd6e64d869051849971
The chain verifies end to end as of this page load.


