bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02417
Okay

'ओके' या आमच्या घरच्या सजावटीत गणपती बाप्पा अष्टविनायकाच्या मखरात विराजमान झाले आहेत. बाप्पाच्या पाठीमागे गुलाबी पार्श्वभूमीवर वक्रतुंड महाकाय हा श्लोक लिहिला असून, दोन्ही बाजूंना अष्टविनायकांच्या आठ प्रतिमा लावल्या आहेत. बाप्पाच्या चरणांशी फळांचा नैवेद्य, नारळ, समई आणि समोर छोट्या मूर्तींची सुंदर मांडणी दिसते. अशा प्रकारे आम्ही यंदा घरात बाप्पाचे स्वागत केले.
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2427 in a hash chain of 2,430. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd92f978e016bb7bb2afd9162d0b020318050550da5a4ca2c062f88c2e62b13a8
Chain head5ad28400ad69f108e9700e5edbdc4f1c1c1b6c19f88622f5a24c8211cc1d60a8
The chain verifies end to end as of this page load.


