bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02412
आमच्या घरी बाप्पाचे आगमन
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही आमच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली. बाप्पाच्या आगमनासाठी घराची स्वच्छता करुन सुंदर सजावट केली. सर्वांनी मिळून आनंदाने बाप्पाची मूर्ती घरी आणली. विधीपूर्वक पूजा करून बाप्पाची स्थापना केली . बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण घरात आनंदाचे व भक्तीचे वातावरण निर्माण झाले. दररोज सकाळ-संध्याकाळी आम्ही बाप्पाची आरती करतो. बाप्पाकडे आमच्या कुटुंबाच्या सुख-समृध्दीसाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. " गणपती बाप्पा मोरया " 🙏🌺
- Kind
- Story
- Place
- Dharashiv
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2422 in a hash chain of 2,430. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash25325ea6eab0b871c2b52030ee0aa617d298a2f877f54924f5fcba5f1074832e
Chain head5ad28400ad69f108e9700e5edbdc4f1c1c1b6c19f88622f5a24c8211cc1d60a8
The chain verifies end to end as of this page load.


