bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02404
LimbaGanesh cha bhalchandra

बीड चा भालचंद्र गणेशा: लिंबा गणेशा डॉ सुवर्णा हुबेकर बीड : जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने बीड जिल्ह्यात येणारे भाविक नामलगावचा आशापुरा गणेश, राजुरीचा नवगण आणि लिंबागणेश या तीन प्रमुख गणेश मंदिरांना आवर्जून भेट देतात.बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक परंपरा ल बीड जिल्ह्य़ातील लिंबागणेश हे गाव. बीड शहरापासून २९ कि. मी. अंतरावर हे गाव वसलेले आहे. या गावाला ऐतिहासिक व धार्मिक अशी पार्श्र्वभूमी आहे. भालचंद्र गणेश मंदिर -असेच एक प्राचीन व प्रसिद्ध मंदिर बीड तालुक्यातील लिंबागणेश गावात आहे. प्रत्यक्ष चंद्रदेवाने या गणपतीची स्थापना केली होती, असे मानले जाते. येथील जागृत गणेश भक्ता...सोळा दिव्यांसह बंबाळ आरती, मयूरेश्वर गणेशाची काढली जाते ..चंद्र देवतेनं स्थापित केलेला ..आपण गणपती बाप्पाच्या स्थापनेच्या विविध कथा ऐकल्या आहेत. बीडमध्ये बारा वाड्या आणि तेरावे लिंबागणेश या ठिकाणी एकच गणपती आहे, तो म्हणजे लिंबा गणेश हे बीड तालुका, बीड जिल्हा, महाराष्ट्र येथे स्थित आहे. लिंबागणेश या गावाचे नाव असे का पडले यामागेही एक रोचक कथा आहे. लिंबागणेश हे गाव भालचंद्र गणपतीचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील 56 गणेश स्थानात आहे. डॉ सुवर्णा हुबेकर बीड.
- Kind
- Story
- Place
- Gondia
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2414 in a hash chain of 2,414. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd566fed89f4bce6fbe16bc8fc35fb76c974d5221bc39fca5d39ccad39a01f6f3
Chain headd566fed89f4bce6fbe16bc8fc35fb76c974d5221bc39fca5d39ccad39a01f6f3
The chain verifies end to end as of this page load.


