bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02212
कायमस्वरूपी जागृत गणेश विग्रह

माहिम येथील कुमार चिन्मय विनायक प्रधान यांच्या राहत्या घरी हा कायमस्वरूपी गणेश विग्रह विराजमान आहे. या विग्रहाची स्थापना श्रावण २०२५ रोजी करण्यात आली असून ही कायमस्वरूपी आहे. मूळ गजाननाचे हे ब्राह्मण बैठक असलेली विग्रह आहे. आणि याच बरोबर देवी सिद्धी व देवी बुद्धी यांच्या ही विग्रह आहे. असे म्हणतात की हा विग्रह कायमस्वरूपी ठेवणे याचा मागे गजाननाचा दृष्टांत आहे. येथे भाद्रपद गणेश उत्सव, माघी गणेश उत्सव, श्री मयूरेश्वर जन्मोत्सव, व्युथनोत्सव, श्री पुष्टीपती विनायक जयंती उत्सव, पारंपारिक गणेश सत्यविनायक महापूजा इत्यादी सण व उत्सव साजरे केले जातात. तसेच हा विग्रह जागृत आहे अशी मान्यता देखील आहे.
- Kind
- Tradition
- Place
- Mumbai City
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2222 in a hash chain of 2,231. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf040ad45d0ec2bbabf9ec4c11ced122cc2e1c963fb2d070cc8dd1b0fce5316f3
Chain headdae7344debff78f030ac247480452fd5f51b9de1b277e2263f5923e33bd4bd0c
The chain verifies end to end as of this page load.


