bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02209
गणपतीसाठी उकडीचे 21 मोदक

माझ्या बायकोने पहिले गुळ आणि खोबरे बारीक करून घेतले त्यानंतर ते एकत्र होईपर्यंत शिजवून घेतले. तांदळाचे पीठ गरम पाण्यात घाटून घेतले आणि नंतर मळले. ते थोड्या वेळासाठी ठेवून दिले. मग आम्ही तांदळाच्या पाऱ्या करून त्यामध्ये सारण भरले आणि ते मोदक उकडून घेतले. बाप्पाला त्यानंतर आम्ही 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला.
- Kind
- Recipe
- Place
- Sindhudurg
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2219 in a hash chain of 2,219. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7d3aa8a663841dde73c7c686e5d1f42b190203e071a5ee58cb198d231b8431eb
Chain head7d3aa8a663841dde73c7c686e5d1f42b190203e071a5ee58cb198d231b8431eb
The chain verifies end to end as of this page load.


