bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02177
*🌺आमच्या तनिष्का चा Eco Friendly बाप्पा 🌺*
2020 साठी आम्ही आमच्या नवीन फ्लॅटमध्ये प्रवेश केला त्यावेळी तनिष्का साधारण नऊ वर्षाची असेल, त्यावेळी आमच्या शेजारी तसेच जुन्या घरी मंडळाचे तसेच इतर घरचे गणपती पाहून तनिष्कालाही असे वाटले की आपण आपल्या घरी गणपती बसवावा आणि तेव्हापासून शाडू माती पासून पर्यावरण पूरक गणपती बाप्पा बसवायचा आम्ही ठरवले आणि तनिष्का स्वतः तिच्या हाताने गणपती बनवायला लागली अर्थात मी आणि माझी बायको असे आम्ही दोघेही तिला मदती साठी असायचो पण या वर्षीचा बाप्पा तनिष्का ने एकटीने कुणाचीही मदत न घेता केला हा माझ्यासाठी खुप अभिमानास्पद क्षण आहे.
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Children's Toys (Bālaka-krīḍanaka) · Kala 33
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2187 in a hash chain of 2,224. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd497dce12698d7486e0a5dfe98577ed84817e24ed8d4aec400bca8a21a092e0f
Chain head10f7f94b6822e5709f2e27fc301df78c54ca621cae4db900f640f26ed2137769
The chain verifies end to end as of this page load.


