bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02176
घरगुती गणपती गौरी उत्सव

पारंपारिक पद्धतीने सोन्याच्या पावलांनी म्हणजेच हळदीची पावलं काढून घरात मूर्ती आणून षोडशोपचारे पत्रींसह पूजा, रोज दोन वेळा आरत्या, भजनं, आरतीला रोज वेगवेगळा प्रसाद, नैवेद्याला मोदक आणि खड्यांच्या गौरींना घावन घाटलं ही कोकणची पारंपारिक पाककृती असा नैवेद्य .विसर्जनाच्या वेळी षोडशोपचारे उत्तर पूजा ,सोबत दही पोह्याची शिदोरी देऊन चांदीच्या म्हणजे पांढऱ्या रांगोळीच्या पावलांनी घराबाहेर नेऊन बाप्पाला निरोप दिला जातो.
- Kind
- Tradition
- Place
- Ratnagiri
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2186 in a hash chain of 2,231. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe06662bc9f235dfaadbe18541804f2f88e9125db5633c99ec4d10a7ff26d3e8a
Chain headdae7344debff78f030ac247480452fd5f51b9de1b277e2263f5923e33bd4bd0c
The chain verifies end to end as of this page load.


