bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02166
बाप्पा आला, आनंद घेऊन आला

वर्षभर ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहतो, तो क्षण अखेर येतो—आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन! घर सजवताना, आरास करताना आणि बाप्पाची मूर्ती आणताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असतो. बाप्पाच्या आगमनाने घरात भक्ती, उत्साह आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते. बाप्पा आमच्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो, हीच मनापासून प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया! 🙏
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2176 in a hash chain of 2,194. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash8769ff256b8768ed89796241fc0e8bac084e6ef77478eb1a2f5794fbaa82adaa
Chain head57c293eb8fc7dbae807e1568224cd4c195ea1dfaf8163f28823136d2b48bd99d
The chain verifies end to end as of this page load.


