bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02163
🙏 शिवशक्ती गणेश तरुण मंडळ, जळोली 🙏
🙏 शिवशक्ती गणेश तरुण मंडळ, जळोली 🙏 कथा थोडक्यात : जळोली गावातील तरुणांनी एकत्र येऊन भक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकी या भावनेतून शिवशक्ती गणेश तरुण मंडळाची स्थापना केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून श्री गणेशाची भक्ती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रम राबवून गावातील एकोपा व सामाजिक सलोखा वाढविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. “भक्तीची शक्ती • तरुणांची एकजूट • समाजसेवेची नवी वाट” 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- रोहन विजय नरसाळे
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2173 in a hash chain of 2,197. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha5d17cadf9ea23caaab815a5a735321ac402dea90d92f47073f97cc838b2c5d8
Chain head5e2b6772bcffa095a0be241b2744a1ed2c279e8960358f288eb8e0149a5a2df1
The chain verifies end to end as of this page load.


