bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02148
१५० वर्षांची प्रधान कुळाचा गणपती

चंद्रसेनिय कायस्थ प्रभू (CKP) मधील डोंबिवली येथील प्रधान परिवार यांचा गणपती उत्सव गेले १५० वर्ष साजरा होत आहे. पण या प्रधान परिवाराची एक वेगळी परंपरा आहे. प्रधानांचे देव त्यांचा ५ घरात म्हणजे परिवारात फिरवले जातात. म्हणजे एका परिवारात दर ५ वर्षांनी गणपती येत असे. असे हे गणपती यंदा डोंबिवलीच्या विनायक प्रधान यांचा कडे आला होता. या वेळेस त्यांनी अष्टविण्यकांचा देखावा साकार केला होता. विशिष्ट म्हणजे कुमार चिन्मय हे दर वर्षी अष्टविनायक वारी करत असे. यंदाचे हे त्यांचे ५व वर्ष आहे. म्हणूनच खास हा देखावा यंदा साकारलेला आहे. अजून विशेष म्हणजे या गणपतीची मुद्रा कधीही बदलत नाही. कमलासन, हिरवा शेला, तांबडा पितांबर अशी ही गजानन स्वरूप असते.
- Kind
- Story
- Place
- Mumbai City
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2158 in a hash chain of 2,175. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash003827a4bf0c604ece7ba2f24ae662568e3875a14e2693211048dc061fd1a28e
Chain headbd4d0b02514f55d90f8d96b22b572f744036dd5ddaa9c5b189c03291776596a2
The chain verifies end to end as of this page load.


