bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02144
आमच्या घरातील छत्तीस वर्षे झाले आहे गणपती
वाजेपर्यंत आमचे पप्पा होते ते पर्यंत आम्ही नदीवर गणपती घेऊन जायचं व तो विसर्जन करायचं होतं खूप वेगळा आनंद होता विसर्जन करताना पण एक आणताना खूप आनंद असतो पण जाताना तो खूप एक दुःखद आपल्यासाठी असतो कारण की तो आपल्या घरातला एक सदस्य असतो आणि तो गेल्यानंतर किती त्रास होतो हे त्या दिवशी कळल
- Kind
- Tradition
- Place
- Pune
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2154 in a hash chain of 2,154. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash27a4c3080ac535b61cba7b52a67bfe6757779507365d1012b1a4cc4e148c48ba
Chain head27a4c3080ac535b61cba7b52a67bfe6757779507365d1012b1a4cc4e148c48ba
The chain verifies end to end as of this page load.


