bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02137
बाप्पाच्या प्रेमापोटी हौसेने मागून घेतलेला आमचा गणपती

शाळेत असल्यापासून मित्र मैत्रिणींकडे दरवर्षी गणपतीचे दर्शन घेऊन, माझ्या मनात सुद्धा घरी गणपती आणण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. मी थोडा मोठा झाल्यावर माझ्या आजोबांना विचारले, तेव्हा ते म्हणाले, “तू बिनधास्त गणपती आण!” तेव्हा पासून आम्ही ही दर वर्षी ५ दिवस गणपती बसवतो. पाहता पाहता १५ वर्षे कधी झाली समजलेच नाही.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- देवव्रत शशिकांत माईनहळ्ळीकर
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2147 in a hash chain of 2,180. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2e9c635bd3bc31ac7932dcd5620edbd0b549966941d412e03e53f2843194bc3b
Chain head83e21071a0363d07bf2108b26a2e20ba42e49af905d1e9295bd085081fcd1551
The chain verifies end to end as of this page load.


