bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02127
आमचा गणपती 25 वर्ष पूर्ण

आमचा गणपती २५ वर्ष पूर्ण या आनंदात बाप्पा लाल कापडाने सजवलेल्या बैठकीवर विराजमान झाले आहेत. त्यांच्या पाठीशी गडद हिरव्या रंगाचा पडदा असून भोवती मंगल कलश आणि रंगीबेरंगी फुलांची सजावट केली आहे. बाप्पाच्या चरणांशी पानांवर सफरचंद, इतर फळे आणि प्रसादाचे ताट मांडले आहे. अशा भक्तिमय वातावरणात आम्ही या वर्षी आमच्या बाप्पाचे स्वागत केले.
- Kind
- Tradition
- Place
- Dharashiv
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2137 in a hash chain of 2,161. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash56c22745ef7a66cef2a1f82924688ba6781b3673d3d438b0b1132a1c465749e9
Chain headadd8161a9bf3269de564c11a228963df27777091607b743b376d04efa1cb830b
The chain verifies end to end as of this page load.


