bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02122
आमच्या गावातील गणपती च्या मखराची देखाव्याची कथा
मी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील ओढांगी गावाचा रहिवासी आहे. आमच्या गावात पूर्वी पासून गणपती निम्मित सुंदर असे गणपती चे मखराचे देखावे सादर केले जातात. हे देखावे खूप पूर्वी पासून चालू आहे. अगदी मोठ्यांपासून ते लहानापर्यंत सगळे जण मिळून हे देखावे आपल्या आपल्या घरी बनवतात. त्याच प्रमाणे आम्ही सुद्धा इको फ्रेंडली गणेशोत्सव निम्मित वारली कला याच सुंदर असा देखावा आम्ही या वर्षी केलं आहे. वारली चित्रकला चा उल्लेख आम्ही या वर्षी आमच्या बाप्पा सोबत दाखवला आहे.
- Kind
- Story
- Place
- Raigad
- Art
- Painting (Ālekhyam) · Kala 21
- Contributed by
- Siddhesh Patil
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2132 in a hash chain of 2,141. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash98f367569d20e9e6d5fc612f51f47356266e72c30fac8198c80a8b3145a4f5b5
Chain head61d201b9466934b9edd855462ec9b1bf8ecde2131df06403a198bb0a75e5aa80
The chain verifies end to end as of this page load.


