bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02117
गणपती नवरात्री

आमच्या कुटुंबाचा गणेशोत्सव प्रतीवर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून सुरु होतो. म्हणजेच अन्य गणपती उत्सवापेक्षा 3 दिवस आधी, व विसर्जन होते गौरी गणपती सोबत हा कालावधी नऊ दिवसांचा असल्यामुळे त्यास गणपती नवरात्र असे म्हणतात.आमचेकडे लाल रंगाचे नर्मदा गणपती, व अन्य गणेश मूर्ती देव्हाऱ्यात आहेत त्यांचीही विधिवत पूजा होते. प्रतिपदेच्या आगमनाने साखरपा पंचक्रोशीचा गणेशोत्सवास सुरुवात होते.
- Kind
- Tradition
- Place
- Ratnagiri
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2127 in a hash chain of 2,127. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9b3a161f6ff5a4529e2d29437eeafb4c550e39c573c4a8cd40d67b1378df70eb
Chain head9b3a161f6ff5a4529e2d29437eeafb4c550e39c573c4a8cd40d67b1378df70eb
The chain verifies end to end as of this page load.


