bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02103
गडकिल्ले संवर्धन देखाव्यात बाप्पाचे पर्यावरणपूरक स्वागत

मु. पो. कोळोशी, सिंधुदुर्ग येथील आमच्या सावंत कुटुंबाच्या बाप्पा भोवती वर्तमानपत्र कागद आणि परिसरातील वेली आणि पान यांचा वापर करून पर्यावरण गडकिल्ले संवर्धन संदेश देणारा देखावा तयार केला आहे. किल्ल्याच्या दगडी तटबंदी रचनेत शाडू मातीपासून तयार केलेली बाप्पाची मूर्ती विराजमान करून या वर्षी आम्ही बाप्पाचे मनापासून स्वागत केले.
- Kind
- Story
- Place
- Sindhudurg
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2113 in a hash chain of 2,145. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashec333b3b44c7038e0c869a432a3c6ce7023eb568bd7e1c4fa9935d0a2e65e00d
Chain head36cf3173e076abe6ac3ec81551c849f9ac0025a2465c08aa90f4f966fbf29932
The chain verifies end to end as of this page load.


