bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02097
सुंदरगडावरील गणेश

पाटण तालुक्यातील सुंदरगड तथा दातेगडावर सुंदर अशी पाच फुटी गणपतीची मूर्ती आहे. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे अखंड जांभ्या दगडात ही मूर्ती कोरलेली आहे. या मूर्तीवर सूर्योदयाची किरणे पडतात. वैशिष्ट्यपूर्ण या मूर्तीचे कान असून ते जास्वंदीच्या पाकळ्या सारखे आहेत. भैरवनाथ कला, क्रीडा व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ टोळेवाडी येथे दातेगडावरील गणेश मूर्तीची प्रतिकृती सन 2026/27 या वर्षांत गणेशोत्सवासाठी साकारण्यात आली आहे.
- Kind
- Story
- Place
- Satara
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2107 in a hash chain of 2,107. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash02ad373d0c43254566cff6d190538475d701e34521aadbb214fa490919c5ef87
Chain head02ad373d0c43254566cff6d190538475d701e34521aadbb214fa490919c5ef87
The chain verifies end to end as of this page load.


