bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02087
🌿 पाभरे गावची गणेशोत्सवाची सुंदर परंपरा

गणरायाच्या आगमनाने पाभरे गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. आमच्यासाठी गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून गावातील नागरिकांना एकत्र आणणारा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा उत्सव आहे. गणेशोत्सवाच्या काळात गावात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, सामाजिक जनजागृती आणि विविध लोकसहभागाचे उपक्रम राबविले जातात. “स्वच्छ गाव, सुंदर गाव आणि निरोगी गाव” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. गणरायाच्या आशीर्वादाने गावातील प्रत्येक कुटुंब सुखी, निरोगी आणि समृद्ध राहावे, तसेच गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, हीच आमची मनापासून प्रार्थना.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2097 in a hash chain of 2,134. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2800f18ef32224a50707dab63eeb36a897105c29bf763bb24997d3890c087a7a
Chain headb1f88fa013c8fa671dbe870f515882d9f706f2c215fa58a836c1eb4cce77f81e
The chain verifies end to end as of this page load.


