bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02083
आमचा गणपती बाप्पा

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द येथे आम्ही परंपरेनुसार प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव साजरा केला. 2018 पर्यंत आम्ही अनंत चतुर्थी पर्यंत आमच्या घरात गणपती बाप्पा असायचे. वडीलांना देवाज्ञा झाल्यानंतर 2018 सालापासून आम्ही दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करू लागलो. नित्य पूजा, आरत्या, भजने, महाप्रसाद असे कार्यक्रम गणेशोत्सवात असतात. गावातील भक्तगण आमच्या घरी बाप्पाचे दर्शन घेतात.
- Kind
- Story
- Place
- Rajapur
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2093 in a hash chain of 2,105. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash23d5aebaaf14d0cbfe88a94f1653212145f1e0d115170bab54b3f019450c207a
Chain head079afab31b7f6de5b2ae7ac483977d1b3b1ddaaa95bb409ac9a3cdbd182e6460
The chain verifies end to end as of this page load.


