bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02080
माझ्या गणू बाप्पाची गोष्ट...

माझ्या वडिलांनी दुसऱ्या जिल्हयामध्ये जमिन खरेदी करून घर बांधले... मुळ गावी गणपती असल्याने आम्ही नविन घरी गणपती आणत नव्हतो.... माझ्या इच्छेमुळे बाबांनी नविन घरामध्ये गणपती स्थापन केला.... तेव्हापासून नविन घराला घरपण आले.... व आम्ही सगळे भावंडे खुप गणपती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा दर वर्षी करु लागलो... गणपती बाप्पा मोरया🙏🙏
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2090 in a hash chain of 2,103. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash3e8a74f52b6f1abe8c0a94b24e31428eacc5659463b4f3e196a75e5a463c9047
Chain headbc52f381b66d33bf5b9b69aeb2ca3f261d115ce476b6f78d5cc54e7628cb064e
The chain verifies end to end as of this page load.


