bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02077
गणेश आगमन

गणपती बाप्पाचा आगमन म्हणजे घरातील आनंद व प्रसन्न वातावरण लहान मोठ्यांपर्यंत होणारा आनंद बाप्पाचे डेकोरेशन करण्यापासून ते त्यांचा बनवला जाणारा नैवेद्य आरती यामध्ये घरातील सगळ्यांचा सहभाग यामुळे सर्वजण एकत्र येतात बाप्पा आल्याने असे वाटते की आपल्या प्रत्येक सुखदुःखात बाप्पा आपल्या सोबत आहेत माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर येणारा तो आनंद फक्त बाप्पा मुळेच येतो जो बाप्पा आले म्हणून झालेला असतो बाप्पाचा आशीर्वाद माझ्या पूर्ण कुटुंबावरती असतो गणपती बाप्पा मोरया
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2087 in a hash chain of 2,107. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash0e77958462a998c1b0415bba98bc454453e4f72b64c61791fb24d7733ed93afa
Chain head02ad373d0c43254566cff6d190538475d701e34521aadbb214fa490919c5ef87
The chain verifies end to end as of this page load.


