bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02068
शिंदे घराण्याचा गणपती बाप्पा

आमच्या घराचा पारंपारिक गणपती उत्सव आहे “श्रद्धा, संस्कार, कुटुंबाचे एकत्र येणे आणि पिढ्यान्पिढ्या जपलेली परंपरा” यांचा सुंदर संगम आहे. आमच्या येथे गणपती बाप्पा चे व गौरी देवी चे पूजन केले जाते. गौरी पूजन काही पारंपरिक कुटुंबांमध्ये गणपतीसोबत गौरीचे आगमन व पूजन केले जाते. गौरीच्या दिवशी विशेष नैवेद्य व पूजा केली जाते. सकाळी व संध्याकाळी गणपतीची पूजा व आरती केली जाते. दुर्वा, लाल फुले, शमीपत्र, नारळ, फळे आणि नैवेद्य अर्पण केला जातो. मोदक, पुरणपोळी किंवा घरच्या परंपरेतील इतर पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.
- Kind
- Tradition
- Place
- Ratnagiri
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2078 in a hash chain of 2,088. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashed3e444bb36784b030a6eb6cf95a544597565a77245290bef1c4982343c5633c
Chain headc0d1fd3336bb6872638caf96abaed80dd6c09d1b72aa60a4f777b640aca792ec
The chain verifies end to end as of this page load.


