bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02055
परंपरा, कला आणि भक्तीचा संगम

कोल्हापूरच्या गणेशोत्सवाची खास ओळख म्हणजे भव्य आणि सजीव गणपती देखावे. भक्तीबरोबरच सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विषय प्रभावीपणे मांडण्याची परंपरा येथील मंडळांनी जपली आहे. अशाच सुंदर देखाव्यांमधून कोल्हापूरच्या गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा आणि सर्जनशीलता अनुभवायला मिळते. गणरायाच्या दर्शनासोबत हा देखावा प्रत्येक भाविकाच्या मनात भक्ती आणि अभिमानाची भावना निर्माण करतो.
- Kind
- Story
- Place
- Kolhapur
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2065 in a hash chain of 2,082. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha336f7b8369ec3c015ff4aa7ca469934f72166a7fb2b153474ad668fb1c83477
Chain headf5eb5673b5d9ae99bf5c96cee40c3307f502de5b547344adfdfde60fc1153955
The chain verifies end to end as of this page load.


