bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02050
Chintamani Ganesha

कळंबचा सुप्रसिद्ध चिंतामणी *डॉ सुवर्णा हुबेकर* गोंदिया: कळंब: श्री चिंतामणी कळंब. यवतमाळ पासून २२ कि.मी.अंतरावर असलेल्या कळंब, जिल्हा यवतमाळ येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री चिंतामणीचे मंदिर .अंदाजे हजारो वर्षापूर्वी. पुरातन काळातील. प्रत्यक्ष इंद्राने येथील मूर्तीची स्थापना केल्याचे गणेशपुराणात दाखले. पुरातन काळी मंदिर एका सरोवरात स्थापन करण्यात आले असून जमिनीपासून ३० फूट खोल आहे. मंदिर हेमांडपंथी असून त्याला तीन बाजूंनी प्रवेशद्वारे असून मुख्य प्रवेशद्वारावरच चौमुखी गणेश मूर्ती पाहावयास मिळते.
- Kind
- Story
- Place
- Beed
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2060 in a hash chain of 2,069. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha32eef86b4e196c478141f09b3a51d0df52392ff042cb87381f2fc361e0119d8
Chain head6e788e9ddabb7c50601caae803359326efa8442abae3f5757c97fd2c7d96b5bb
The chain verifies end to end as of this page load.


